"कन्या" दीर्घांकाचे ध्वनिचित्रमुद्रण!
Author
: Vinayak Pandit
Blog
: ABHILEKH "अभिलेख"
Date
: 11-05-2013 17:07:00
'१६ डिसेंबर २०१२ आपल्याला वेगळ्या कारणासाठी लक्षात असेल. आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता अशाच एका मुलीची संघर्षातून उभं रहाण्याची कहाणी "कन्या" दीर्घांकाद्वारे मांडली होती.आपल्यापैकी अनेकांना प्रयोग पहाणं साधलं नसेल. "कन्या" या दीर्घांकाचे ध्वनिचित्रमुद्रण आता आपण यूट्यूबवर पाहू शकता.कन्या दीर्घांकासंबंधीची माहिती, क्षणचित्रे इत्यादी माहिती इथे जरूर वाचायला मिळेल.हे माझं दिग्दर्शन आणि निर्मितीतलं आणि कलाकारांपैकी बहुतेकांचं अभिनयातलं पदार्पण!आपल्या अभिप्रायाची आतुरतेने व(...)'
पूरा लेख पढ़ा
बेटं तर झाली... पुढे?
Author
: Vinayak Pandit
Blog
: ABHILEKH "अभिलेख"
Date
: 11-05-2013 14:49:00
'लहानपणी पहिल्यांदा ’माणूस नावाचे बेट’ असा उल्लेख कुठेतरी वाचला.म्हणजे काय? हे म्हणजे काहीतरीच! असे भाव दाटले. चेहेर्यावर राहिले.नंतर कधीतरी ते नाटक आहे, तेंडुलकर नावाच्या सदीच्या महानायक नाटककाराचे ते आहे हे कळलं. ते बघायचा योग आला नाही पण वाचायला मिळालं.माणूस म्हणजे बेट झालंय हे त्यानी साठोत्तरी दशकात जाहीर केलं. दुसर्या महायुद्धानंतर लिहित्या झालेल्या ’नव’ कथा, कविताकारांना माणूस एकाकी आहे हे जाणवलं होतंच. सगळ्या जगभर या गोष्टी दोन्ही महायुद्धानंतरच्या उलथापालथीनंतर दृगोचर होऊ ल(...)'
पूरा लेख पढ़ा
कथा: भूक (२)
Author
: Vinayak Pandit
Blog
: ABHILEKH "अभिलेख"
Date
: 04-05-2013 16:57:00
'भाग १ इथे वाचा!तर... त्याच्यासाठी नाश्ता तयार... म्हणजे जवळ जवळ जेवणच. पेज, मऊभात असं. ते त्यानं ओरपून ओरपून खायचं. खाणं म्हणजे, जेवणं म्हणजे एकापाठोपाठ एक नुसती हातांची हालचाल. तोंडाकडे. मग त्या घाईमुळे शितं किंवा सदृश द्राव मिशांवर, जवळ जवळ छातीपर्यंत वाढलेल्या- वाढवलेल्या दाढीवर. ते पुसून हातांचं काम पूर्ववत...हात धुऊन झाल्यावर... ताटातच... बायकोनं तत्परतेने ताब्यांच्या कलशातून आणलेलं पाणी गटागटा पिऊन.. हात भगव्या लुंगीला पुसत... हूऽऽ अफ असे आवाज काढत... तोंडाने... ढेकर असावेत...(...)'
पूरा लेख पढ़ा
"अभिलेख" वाचनसंख्या ५००००!!! होलीऽऽऽ हैऽऽऽ
Author
: Vinayak Pandit
Blog
: ABHILEKH "अभिलेख"
Date
: 26-03-2013 14:18:00
'आपल्या "अभिलेख"ची वाचनसंख्या ५००००!!! झालीऽऽऽ होऽऽऽ होलीऽऽऽ हैऽऽऽ'
पूरा लेख पढ़ा
कथा: भूक (१)
Author
: Vinayak Pandit
Blog
: ABHILEKH "अभिलेख"
Date
: 18-03-2013 13:41:00
'...चला बाई! आज एवढ्या ह्या जेवणावळी झाल्या की सांगता झाली या व्रताची! यथासांग सगळं पार पडतंय. शेजारणी चिडवत होत्या सारख्या. मुलगा झाला तेव्हाही एवढ्या टवटवीत दिसत नव्हता म्हणे!... मुलगा काय, मूल झालं हेच केवढं मोठं सुख!... मग मागितलेलं मिळालं म्हटल्यावर व्रताचं उद्यापन. त्याच्या या जेवणावळी. जास्तीत जास्त माणूस जेऊन जायला हवं! काही कमी पडता उपयोगी नाही! महादेवानं काही कमी पडू दिलं नाहिये मग-"माई, कुणी बैरागी आलेत दारावर ते-""अगं बोलाव, बोलाव नं त्याना आता! दारात कशाला तिष्ठवलंस? बोल(...)'
पूरा लेख पढ़ा
"कन्या" नंतर...
Author
: Vinayak Pandit
Blog
: ABHILEKH "अभिलेख"
Date
: 10-03-2013 15:10:00
'डिसेंबर १६, २०१२... "कन्या" नावाचा दीर्घांक दिग्दर्शित करून सादर करण्याचा- या निमित्ताने निर्मितीचाही- प्रयत्न करून पाहिला.डिसेंबर १६, २०१२ ही तारीख तरीही वेगळ्या आणि अतिमहत्वाच्या दु:खद घटनेसाठी लक्षात ठेवावी लागते आहे.आयरनी- अंतर्विरोध लक्षात यायला लागएल की सर्वत्र तेच दिसायला लागतात की काय?’कन्या’ हे एक तासाचं नाटक लिहिलं ते तसा प्रस्ताव समोर आला म्हणून. प्रस्तावाबरहुकुम नाटक लिहिणं तोपर्यंत झालं नव्हतं. तसं काही करायची इच्छा नव्हती. स्वत:ला लेखक समजणं अनेक प्रकारे व्यक(...)'
पूरा लेख पढ़ा
"सुदृढ नातेसंबंधासाठी..." पुस्तकाची दुसरी आवृत्तीही प्रकाशित झाली!
Author
: Vinayak Pandit
Blog
: ABHILEKH "अभिलेख"
Date
: 09-01-2013 15:13:00
'नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा मित्रमैत्रीणींनो! ’अभिलेख’ वरची नव्या वर्षातली ही पहिलीच नोंद! आनंद होतोय ही नोंद लिहिताना. "सुदृढ नातेसंबंधासाठी..." या "मैत्रेय प्रकाशन" या प्रकाशनसंस्थेच्या स्वयंविकास मालिकेतलं हे माझं दुसरं पुस्तक! या पुस्तकाची पहिली आवृत्ती निघाली होती फेब्रुवारी २०११ मधे. "सुदृढ नातेसंबंधासाठी..." या पुस्तकाची दुसरी आवृत्ती नुकतीच डिसेंबर २०१२ मधे प्रकाशित झाली आहे! या आधी मैत्रेय प्रकाशनाच्याच स्वयंविकास मालिकेत माझ्या "स्मरणशक्ती वाढीसाठी!" ह्या पुस्तकाच्या(...)'
पूरा लेख पढ़ा
आमच्या मुलांना सांभाळा! (अखेरचा भाग)
Author
: Vinayak Pandit
Blog
: ABHILEKH "अभिलेख"
Date
: 29-12-2012 14:32:00
'इथे वाचा भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११, भाग १२, भाग १३, भाग १४, भाग १५, भाग १६, भाग १७, भाग १८ आणि त्यानंतर...कडले लोककल्याणाच्या भावनेने आता अगदी बेफाम झालेत. त्यानीच ज्याम केलेल्या भैय्याला ते खडसावू लागलेत, "येऽऽऽ अब किदर जायेगा तू-""छोडो- छोडो- येऽऽ""ये महेऽऽऽशऽऽ येऽऽ... गौरीऽऽ निमूऽऽ अंकीऽऽतऽऽ-""कोई नही- आयेगा- छोड- छोड-"कडलेनी बेंबीच्या देठापासून बोंब ठोकलीए त्याचा (...)'
पूरा लेख पढ़ा
"कन्या" दीर्घांकाची क्षणचित्रं!
Author
: Vinayak Pandit
Blog
: ABHILEKH "अभिलेख"
Date
: 21-12-2012 14:57:00
'"अभिलेख" प्रकाशित "कन्या" या दीर्घांकाचा शुभारंभ झाला त्याची क्षणचित्रे! दिनांक १६ डिसेंबर २०१२, रविवार, संध्याकाळी ५ वाजता, प्रबोधनकार ठाकरे लघुनाट्यगृह, बोरिवली इथे "कन्या" हा दीर्घांक सादर झाला. एका अत्याचारित महाविद्यालयीन युवतीची कहाणी मांडण्याचा हा एक प्रयत्न. दीर्घांकाचे मानकरी पुढीलप्रमाणे:लेखन, दिग्दर्शन, निर्मिती: विनायक पंडितप्रकाश: वासुदेव साळुंकेपार्श्वसंगीत: अरूण कानविंदेवेशभूषा: वरदा पंडितरंगभूषा: रमेश वर्दमकलाकारतेजश्री बोरकरविद्या मुळगुंदकविता नाडकर्ण(...)'
पूरा लेख पढ़ा
हार्दिक आमंत्रण "कन्या" दीर्घांकाचे!
Author
: Vinayak Pandit
Blog
: ABHILEKH "अभिलेख"
Date
: 05-12-2012 15:04:00
'हार्दिक आमंत्रण!"अभिलेख" सादर करत आहे...विनायक पंडित लिखित, दिग्दर्शित, निर्मित दीर्घांक "कन्या"एका महाविद्यालयीन युवतीची ही गोष्टं!सारिकावर अत्त्याचार झाला...तिला तपासून घ्यावं लागलं आपलं आयुष्य,आपल्या आधीच्या पिढीतल्या चार स्त्रियांशी...काय होती या सगळ्यांची आयुष्यं?सारिकाला काय मिळालं या अनुभवातून?सारिकाचं पुढे काय झालं?'
पूरा लेख पढ़ा
आमच्या मुलांना सांभाळा! (१८)
Author
: Vinayak Pandit
Blog
: ABHILEKH "अभिलेख"
Date
: 12-11-2012 15:28:00
'इथे वाचा भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११, भाग १२, भाग १३, भाग १४, भाग १५, भाग १६, भाग १७ आणि त्यानंतर... डोअरबेलच्या आवाजाने अंकितच्या टीव्ही बघण्यात व्यत्यय आलाय. तो जोरात ओरडतो."ममाऽ ममाऽ कचरेवाला! ममाऽ उघऽऽड!""आले रे आलेऽ कोण मेलं आता आलंय तडमडायलाऽ... आलेऽ आलेऽऽ..."गौरी धावत पळत आतून येते. दार उघडते. दारात भैय्या. त्याला बघून ती चिडते."आओऽ आओऽ सब कचराही जमा हो गया हैऽ इद(...)'
पूरा लेख पढ़ा
आमच्या मुलांना सांभाळा! (१७)
Author
: Vinayak Pandit
Blog
: ABHILEKH "अभिलेख"
Date
: 01-11-2012 14:45:00
'इथे वाचा भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११, भाग १२, भाग १३, भाग १४, भाग १५, भाग १६ आणि त्यानंतर...जावडेकरांच्या घरात अवनी जोरजोरात रडतेय. गौरी बेफाम रडणार्या अवनीला थापटून झोपवतेय. अंकित हातात एक खेळण्यातली कार घेऊन तोंडाने घर्रऽऽ असा असह्य होणारा आवाज काढत सगळ्या घरभर धावतोय. महेश बेडवर पालथा झोपलेला. ढाराढूर. गौरी अत्यंत गांजलेली आहे."चूप गं बये अवनी आताऽऽ किती रडशीलऽ चूप!... ये(...)'
पूरा लेख पढ़ा
कादंबरी "गुरूजनां प्रथमं वंदे" ई-पुस्तक प्रसिद्ध झाले!!!
Author
: Vinayak Pandit
Blog
: ABHILEKH "अभिलेख"
Date
: 17-10-2012 12:39:00
'गुरूजनां प्रथमं वंदन करूएन कादंबरीएचा प्रस्तावु मांडिला असे। सहजि मौजमजिया करिएत बोरू घासिएला असे। तो तसिएच मौजमजिएत वाचियावा। वाचका बा त्वा पावनि लागवुईसि। पंच गुरूजन अध्यात्मि खेळिया रंगियेले। तयांचे येकू अध्यात्मसंकुलिए कथा घडलिया असे। समाजातिल पंच वेगवेगळिया शाखांपासूनिया फुटिलेले पंचगुरू, तयांचे बोलणिए, वागणिए, आतुले, बाहेरिचे, चरित्रे, चारित्र्ये। तयांचेई रिसॉर्टिए दाटीएली भक्तियांची मांदियाळी। वेगवेगळिए उपासनामार्ग, वेगवेगळिए संप्रदायी। रिसॉ(...)'
पूरा लेख पढ़ा
आमच्या मुलांना सांभाळा! (१६)
Author
: Vinayak Pandit
Blog
: ABHILEKH "अभिलेख"
Date
: 11-10-2012 14:57:00
'इथे वाचा भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११, भाग १२, भाग १३, भाग १४, भाग १५ आणि त्यानंतर...महेश वाट बघत बसलाय आणि त्याच्यामागे तसेच लाकडासारखे ताठ उभे कडले कंटाळायला लागलेत. मग ते खाली यायला निघतात तेव्हा महेशसारखेच चालू लागतात. ते लक्षात येऊन वरमतात आणि खाली येऊन झटपट बेअरिंग बदलून दबा धरून बसतात. चेहेरा, डोळे गूढ...टी मंजू आतून अवनीला कडेवर घेऊन येते, "कोन हें रें? बार बार घंटी बज(...)'
पूरा लेख पढ़ा
उत्सव...४
Author
: Vinayak Pandit
Blog
: ABHILEKH "अभिलेख"
Date
: 28-09-2012 15:51:00
'इथे वाचा उत्सव १, उत्सव २, उत्सव ३ आणि त्यानंतर...दुसर्याच म्हणजे दसर्याच्या दिवशी सकाळी वाजवणारी मंडळी दमून भागून वस्तीत परतली आणि कुणीतरी सांगत आलं, वस्तीपाठीमागच्या रेल्वेलायनीत कुणीतरी कटलं...चिमणचा अंदाज खरा ठरला. ती रात्रीची मुलगी होती. चिमण हादरला पण यावेळी पोलिसांकडे सरकला आणि बायकोसकट वस्तीतल्यानी त्याला मागे खेचलं. कुणालाही मागे पोलिसांचा ससेमिरा नको होता. चिमणला त्यानी वस्तीत आणून डांबलं. चिमणची झोप उडाली...वस्तीतल्यांचा भर ओसरल्यावर, मुलीचे दिवस उरकले आहेत हे बघून आतल्(...)'
पूरा लेख पढ़ा
उत्सव... ३
Author
: Vinayak Pandit
Blog
: ABHILEKH "अभिलेख"
Date
: 27-09-2012 15:03:00
'इथे वाचा उत्सव १, उत्सव २ आणि त्यानंतर... ... दरम्यान चाळीच्या किंवा सोसायटीच्या अंगणात मातीच्या घड्यात दिवा लाऊन, अंबेमातेची तसबीर लाऊन, ती पुजून त्याभोवती खेळलं जाणारं नवरात्र भल्या मोठ्या पेंडॉलमधे आलं. ड्रमसेट मधल्या पाच ड्रम्स बरोबर स्पर्धा करत चिमणचा बाजा तरीही टिकून राहिला खरा...तरूण मुलामुलींचा उत्साह चिमण ढोल वाजवता वाजवता बघायचा. हळूहळू हा उत्साह प्रमाणाबाहेर वाढायचा. मुलामुलींची प्रकरणं व्हायची. त्रासदायक छेडाछेडी सुरू झाली की चिमणच्या कपाळावर आठी उमटायची. त्याला तसल(...)'
पूरा लेख पढ़ा
उत्सव...२
Author
: Vinayak Pandit
Blog
: ABHILEKH "अभिलेख"
Date
: 22-09-2012 14:29:00
'इथे वाचा उत्सव...१ हा या आधीचा भाग! नवीन होता शहरात चिमण... बॅंडचा ठॅण ठॅण आवाज कानाचे पडदे चेपटून टाकणारा... ’मैं तो भूल चली बाबुल का देस...’ ही धून चिमणनं लगेच ओळखली. बॅंडवाले पुढे सरकतच नव्हते. पुढे हीऽऽ गर्दी. बॅंडवाले साधेसुधे नाहीत. लाल वेलवेटसारख्या कापडाच्या पॅंट्स. गमबुटासारख्या गुडघ्यापर्यंतच्या बुटांत खोचलेल्या. त्याना दोन्ही बाजूला सोनेरी पट्ट्या. पांढराशुभ्र जाड शर्ट पॅंटम्धे इन केलेला. त्या शर्टावर चामडी पट्ट्यांचं जाळं. खांद्यावर झुलणार्या झिरमिळ्या. झोकदार कॅपलासुद्(...)'
पूरा लेख पढ़ा
उत्सव...१
Author
: Vinayak Pandit
Blog
: ABHILEKH "अभिलेख"
Date
: 17-09-2012 13:54:00
'ब्लॉगवर लिहिण्याची एक पद्धत म्हणजे थेट लिहिणं. थेट लिहिता लिहिता चिकित्सा करत लिहिणं. एक एक मुद्दा घेऊन त्याचा वेगवेगळ्या अंगानं वेध घेत लिहिणं. बर्याच वेळा एकरेषीय होत जाणारं हे लिखाण. परखड, वास्तव, वाचणार्याला समृद्ध जरूर करणारं. वाचकाच्या माहितीत भर टाकणारं. पण काहीवेळा वाचकाचा संयम पहाणारं...दुसरी पद्धत ललित अंगानं जाणारी. कदाचित समीक्षा करणार्यांशी जरा फटकूनच असणारी. रंजक म्हणून म्हणा किंवा इतरही काही असतील निकष. पण ललित लिहिताना लेखकाच्या बोध मनात असलेलं आणि नसलेलं महत्वाचं(...)'
पूरा लेख पढ़ा
आमच्या मुलांना सांभाळा! (१५)
Author
: Vinayak Pandit
Blog
: ABHILEKH "अभिलेख"
Date
: 14-09-2012 14:39:00
'इथे वाचा भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११, भाग १२, भाग १३, भाग १४ आणि त्यानंतर..."आईं आईं मैंई! आईं रे बाबां- ऐसा क्या करतांय?" मंजू दार उघडते आणि समोर महेशचं लाकडासारखं ताठ झालेलं ध्यान बघून दचकते, "आं?"सरसरून महेशही दचकतो, "आं?"मंजू घाईघाईने दार लाऊन घेते, "बाबां रें! कैसे कैसे लोग आतें! बेल बजातें- ऐसे- ऐसे ताठ होतें!" एकदा कानोसा घेते आणि आत निघून जाते.महेश रागाने अजून सरसरतोय(...)'
पूरा लेख पढ़ा
आमच्या मुलांना सांभाळा! (१४)
Author
: Vinayak Pandit
Blog
: ABHILEKH "अभिलेख"
Date
: 05-08-2012 16:05:00
'इथे वाचा भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११, भाग १२ भाग १३ आणि त्यानंतर...सकाळचे दहा वगैरे वाजलेत. रिकामजी तिरूपती कडले यांची सकाळची गस्त चालू आहे. हातात रंगीबेरंगी वेष्टन असलेली वेताची छडी घेऊन. मागे त्यांच्या घरातून, घराचाच एक भाग असलेल्या पाळणाघरात नेहेमीप्रमाणे नुसता कोलाहल चाललाय. कडले चिंतेत दिसताएत. त्यांना पाळणाघरातला कोलाहल असह्य होतो आणि नेहेमीप्रमाणे ते स्वत;शीच बोलू लागत(...)'
पूरा लेख पढ़ा