शर्मनाक
Author
: बाळासाहेब तानवडे
Blog
: काव्यरंग(Marathi Kavita)
Date
: 1/14/2013 7:06:00 AM
'बस नव्हे ती खुद्द काळ होता. वासनांचा आगडोंब जाळ होता. जणु असुरी शक्तीचा भास होता. सुटकेचा केविलवाणा ध्यास होता. आक्रोश आक्रोश निनादत ओसंडले.अंग-अंग,रंध्र-रंध्र तिचे हो रड-रडले. दया राहिली दूर दूर अज्ञातवासात. वासनांनी पुरे पुरे थैमान मांडले. माणुसकीस काळीमाच फासला.विखारी डंख मातीसच डसला. इज्(...)'
Read full article
मराठी माणसा...
Author
: बाळासाहेब तानवडे
Blog
: काव्यरंग(Marathi Kavita)
Date
: 10/19/2012 9:08:00 AM
'मराठी माणूस म्हणतात धंद्यात कमी.केला धंद्या तरी नाही सुयशाची हमी.आता द्यायचाय छेद , या समजुतीला. एक यशस्वी उद्योजक व्हायचंय तुला. उच्च शिक्षणाच्या उत्तुंग पदव्या घेतो.आयुष्यभर नोकरीतच धन्यता मानतो.आता विचार धाराच बदलायचीय मुला.एक यशस्वी उद्योजक व्हायचंय तुला.रिस्क जोखीम म्हणून टाळतच आला. जीवनात कुठे नाही रिस्क ते तर बोला.आता हा धाडसी निर्णय पक्का झाला.एक यशस्वी उद्योजक व्हायचंय तुला.एवढ्यावरच समाधान तुजला नसावं.आता (...)'
Read full article
मोरा रे मोरा
Author
: बाळासाहेब तानवडे
Blog
: काव्यरंग(Marathi Kavita)
Date
: 10/9/2012 10:40:00 AM
'मोरा रे मोरा , फुलव सुंदर पिसारा.आले काळे ढग,आला गारगार वारा.मोरा रे मोरा, आता नाच तर खरा.आला बघ पाऊस, सवे टपटप गारा.मोरा रे मोरा, काय बुवा तुझा थाट.थुईथुई नाचात करशी,सर्वांवर मात.मोरा रे मोरा, डोईवर डुले राजस तुरा.सौंदर्याचा मिळाला जणू ताजच तुला.मोरा रे मोरा, तुझा रुबाब फारच छान.म्हणूनच तर आहे तुला राजाचा मान.मोरा रे मोरा,गातोस मियाव मियाव गाणी.पण नाचताना कारे तुझ्या डोळ्यात पाणी?कवी : बाळासाहेब तानवडे© बाळासाहेब तानवडे ०९/१०/२०१२ http://kavyarangmaze.blogspot.in/'
Read full article
लवंगी मिरची कोल्हापूरची
Author
: बाळासाहेब तानवडे
Blog
: काव्यरंग(Marathi Kavita)
Date
: 9/24/2012 6:34:00 PM
'ती: लवंगी मिरची मी कोल्हापूरची. असं रोकून पावणं पाहू नका. आता वाईच करा इचार दाजी. म्हन्ते सोसलं का माझा झटका||धृ|| कोरस: हिचा बा हाय तालेवार , हिचा भाऊ पैलवान. औंदा लगीन जरूरी हाय,पायजे हिला गबरू जवान. ती: रंकाळा, टाकाळा,नागाळा,पन्हाळा, मला बाई हाय या समद्याची वड. गुजरीत जाऊन, साज मला घेऊन, फिरवावा लागल त्यो म्हादार रोड||१|| लवंगी मिरची मी कोल्हापूरची. असं रोकून पावणं पाहू नका. आता वाईच करा इचार दाजी. म्हन्ते सोसलं का (...)'
Read full article
हरवलेली माणुसकी
Author
: बाळासाहेब तानवडे
Blog
: काव्यरंग(Marathi Kavita)
Date
: 6/11/2012 2:22:00 PM
'कुलदीपकच हवा, शुध्द अंधविश्वास. मुलीचा गर्भ पोहचे,पार गटार गंगेस. निसर्गाचा समतोल पार बिघडून जाई. पुरुषाचा स्त्रीवाचून जन्मच वाया जाई. भ्रष्ट आचार आता नित्य नेम झाला. अंध वासनांच्या त्या उफाळती ज्वाला. कधी बळी जाते बिचारी अबला नार. तर कधी होरपळे ते बाल्य सुकुमार. संपत्तीचाच हव्यास भर-भरून राही. भावाची ओळख आता भावास नाही. अविचार , स्वार्थाने भिनली जमात. माता-पित्यास सोडती दूर वृद्धाश्रमात. नीती मूल्यांचा होई र्हासच जणू हा.&(...)'
Read full article
Bachelors Party
Author
: बाळासाहेब तानवडे
Blog
: काव्यरंग(Marathi Kavita)
Date
: 4/25/2012 3:06:00 PM
'मित्र वा मैत्रिणीच्या लग्नाचा मुहूर्त पक्का होतो. Single Status च्या निरोपाचा सोहळा आगळा ठरतो. या celebrationला मुले म्हणती Bachelors Party. मुलीच मागे का? त्यांचीही असते Spinster Party. नव्या नव्या कल्पना , ठरती नवे नवे plan. celebration ला ना मर्यादा ना कशाचे भान. उल्हास अन उत्साह जणु फसफसती शाम्पेन. फुल्ल टू धमाल, दंगा मस्ती,अन only gain. घेराव घालती उत्सव मूर्तीस छेडून करती तंग. नाना तऱ्हांनी उडवून खिल्ली मौजेत होती दंग. चेष्टा म(...)'
Read full article
देवा मला लवकर मोठ्ठं कर
Author
: बाळासाहेब तानवडे
Blog
: काव्यरंग(Marathi Kavita)
Date
: 2/24/2012 5:32:00 PM
'रोजच अभ्यास , रोजच शाळा रोजच जाण येण येई कंटाळा दफ्तराच वजन तु छोटं कर देवा मला लवकर मोठ्ठं कर अभ्यासा साठी आईची किटकिटमस्ती बद्दल ती बाबांची मारपीट मारकुट्या दादाचा हात घट्ट धरदेवा मला लवकर मोठ्ठं करNews channel बाबांचं लाडकं आईला आवडतं serial रडकं सर्वानाच cartoonच वेड भरदेवा मला लवकर मोठ्ठं कर दुधासवे Complan पितो घटघटJohn,सलमान सारख वाढव पटपटस्वप्नातल्या वचनाचा नको विसरदेवा मला लवकर मोठ्ठं करकवी : बाळासाहेब तानवडे © बाळासाहेब तानवडे –(...)'
Read full article
का हा दुरावा...
Author
: बाळासाहेब तानवडे
Blog
: काव्यरंग(Marathi Kavita)
Date
: 1/3/2012 4:05:00 PM
'तुझ्या माझ्या प्रेमात ग २ का हा दुरावा कळेना. २ मला ही कळेना,तुला ही कळेना २ . तुझ्या माझ्या प्रेमात ग का हा दुरावा कळेना. तन दोन आपुले ग मन एक आहे २ . तुझ्या माझ्या डोळ्यातील स्वप्न एक आहे. चूक मी पाहे हो ...शोधून ती पाहे, ती मिळेना२ . मला ही कळेना, तुला ही कळेना. तुझ्या माझ्या प्रेमात ग का हा दुरावा कळेना. तुजवीण एक क्षण युग भासे मज२ तुझिया मनात सखये नसाव दुज झालं गेलं विसर ग, झालं गेलं विसर, तू येना. मला करमेना , मला साहवेना(...)'
Read full article
कळतंय पण वळतंच नाही
Author
: बाळासाहेब तानवडे
Blog
: काव्यरंग(Marathi Kavita)
Date
: 12/29/2011 1:57:00 PM
'अभ्यासाचं असाव कर्तव्य आध्य. होईल जीवनात सार कांही साध्य. गुंजतो हा संदेश सदा दिशा दाही. सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही. आळसाशी नसाव कदापी मैत्र. तयान जीवनाचं बिघडत सूत्र. प्रगतीचा मार्ग मग खुंटतच जाई.सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही. वेळेच महत्व पार पैशांसमान. जर पाळलं तयाच व्यवस्थापन. करून वेळेत होईल सारच सही. सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही. असेल व्यायाम,प्राणायाम, योग नित्य.मन:शांती सुआरोग्याची नसेल खंत. मग बुवा अन वैध्(...)'
Read full article
Why This Colavery ... Di कोल्हापुरी मर्द गडी मराठी Version
Author
: बाळासाहेब तानवडे
Blog
: काव्यरंग(Marathi Kavita)
Date
: 12/5/2011 11:40:00 PM
'मित्रांनो, मी हाय कोल्हापुरी , लई भारी.चला वाजवा.आम्ही कोल्हापूरी .. जगात भारीमी हाय कोल्हापुरी कोल्हापुरी मर्द गडी - ४ वेळा रांगड वागणं , बोलणं चालणं, शेलक शेलक बोलणं,साध्या साध्या बोलण्या मधन , शिव्यांच ते पेरण||१|| मी हाय कोल्हापुरी कोल्हापुरी मर्द गडी – २ वेळा पायात चपल कर्रा कर्रा , फेट्याचा झुलतो तुर्रा.तालमीत जाऊन बैठका मारून,शोभे पैलवान खर्रा||२||मी हाय कोल्हापुरी कोल्हापुरी मर्द गडी – २ वेळा मित्रानो , तुम्हाला वाटल नुसत्या गप्पा मारतोय..(...)'
Read full article
काव्यक्षता
Author
: बाळासाहेब तानवडे
Blog
: काव्यरंग(Marathi Kavita)
Date
: 11/12/2011 4:17:00 PM
'चि. सौ. कां. प्रियांका आणि चि. प्रमोद यांच्या शुभ विवाहा प्रित्यर्थ उधळलेल्या काव्यक्षता. वंदन प्रथम करू या शुभंकर श्रीगणेशाला. कृपेन श्रीरामाच्या हा मंगल समय आला. श्रीजोतिबा कुलदैवताची सदा लाभली छाया. वर्षाव सुखांचा अविरत,सवे सकलांची माया. आता अक्षतांची करा उधळण , शुभमंगल सावधान||१|| आंतरजालचे सहाय खास,जाहले तयांचे प्रथम दर्श. प्रियांका वरे प्रमोदास, जाहला सर्वास बहुतही हर्ष. आज सोनियाचा दिन आला,उत्साहानं भरून गेला. स(...)'
Read full article
कुणीतरी आहे तिथं.......
Author
: बाळासाहेब तानवडे
Blog
: काव्यरंग(Marathi Kavita)
Date
: 10/22/2011 8:23:00 PM
'अमर्याद आहे ब्रम्हांड सारे.करोडो ग्रह आहेत लाखो तारे.जीवनाचे विविध पैलू मात्र धरतीवर इथं.बाकी जग कस असेल रितं? कुणीतरी आहे तिथं.जस धरनीवर छान वातावरण.सभोवार पाणी ,प्राणवायू भरून.जीवनाची असेल तिथं कांही वेगळी रीत.बाकी जग कस असेल रितं? कुणीतरी आहे तिथं.वाहतो वारा, जाणवतो वारा.पण डोळ्यांना ना दिसतो वारा.परग्रह वासियाचं ही कांहीस असेल तसं बाकी जग कस असेल रितं? कुणीतरी आहे तिथं.ब्रम्हांडात पृथ्वी जणू छोटासा कण.जर कणावर निसर्गाच एवढ ध्यान.उरल्या जगावर निसर्गाची का नसेल प्रीत? एवढ मात(...)'
Read full article
स्टीव्ह जॉब्स (The Apple Man)
Author
: बाळासाहेब तानवडे
Blog
: काव्यरंग(Marathi Kavita)
Date
: 10/12/2011 6:46:00 PM
'धन्य ते माता पिता तयाचे अब्दुलफतेह अन् जोहान.ऐसे पुत्ररत्न दिधले जगाला,जयाचे कार्य हो खुप महान.Full जगताच्या Techno savy जनांचे पुरे करण्या सारे ख्वाबस्.धरती वर अवतरला अलौकिक प्रतिभेचा TecnoCrat Steve jobs.अविष्कार केले एका मागून एक झाली तुझी रे दिगंत कीर्ती.केलीस ‘Apple Inc’ ची Co-निर्मिती,संवर्धन अन् खुप उन्नती.तरल कल्पकता अन् दूरदृष्टी तुझी रे,काय ते बुद्धीसामर्थ्य अन् जिद्द.Technology च्या तुझ्या विशाल Kingdom ला दूरवर नव्हती रे हद्द.“Apple Inc” च्या प्रगतीचा Index रे कायम(...)'
Read full article